- सविनय विनंती या प्रमाणे आहे कि. विष्णुभाऊ बुजोने जिल्हाउपाध्यक्ष बल्लारपूर पदाधिकारी उपस्थित निवेदन देण्यात आले. मे महिना चालू असून पावसाळाल्या केव्हा हि सुरुवात होऊ शकते. याच प्रसंगाला पाहून बल्लारपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे निवेदन द्वारे संपूर्ण बल्लारपूर शहरातील नाल्या साफसफाई करण्यात यावी अशी मागणी. उमेशभाऊ श्रावण कुंडले शहराअध्यक्ष मनसे यांचा नेतृत्वाखाली बल्लारपूर नगरपरिषद उपमुखाधिकारी यशवंत कातकर यांना निवेदन द्वारे करण्यात येत आहे.उपस्थित निवेदन सादर करतांना गोपाल मोहुर्ले तालुका अध्यक्ष अरुणाताई तोडसाम शहरअध्यक्ष महिला आघाडी बल्लारपूर सामाजिक कार्यकर्ता विजेंद्र परमार. कुणाल सहारे. राहुल कामतवार. चेतन मंगाम. बादल मेश्राम. लोकेश कुरेकार. मोहन राजभर. योगराज चौधरी. राजेश कोणपतिवार. मनसे पदाधिकारी तर्फे निवेदन सादर करण्यात आले..



