Saturday, June 6, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

भंडारा जिले के 40 युवकों ने किया शिवसेना (उद्धव ठाकरे) गुट में पक्ष प्रवेश

👆 भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यातील कोंढा येथे तालुक्यातील विविध गावातील जवळपास ४० युवकांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात पक्ष प्रमुख आदरणीय उद्ववसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा संपर्क प्रमुख श्री प्रदीपजी खोपडे ,जिल्हाप्रमुख संजयभाऊ रेहपाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला . यावेळी साकोली विधान सभा संपर्क प्रमुख पंढरीनाथ जी खोपडे ,उपजिल्हाप्रमुख दिपक गजभिये , युवासेना जिल्हाअधिकारी श्रीकांत मेश्राम, विधानसभा संघटक चंद्रकांत उके, तालुकाप्रमुख किशोर तलमले,भंडारा शहरप्रमुख आशीक चुटे,वाहतुक सेना तालुका अध्यक्ष होमराज उपरिकर, नरेंद्र पहाडे, विभाग प्रमुख निवृत्ती गभणे,फकिरा मोहरकर, सुधीर उरकुडे,तिलक सार्वे,राजु मरसकोल्हे,शैलेश खोब्रागडे यांचीही उपस्थिती होती .

प्रवेश घेण्या-यांमध्ये प्रामुख्याने श्रीनिवास कोलावार, चंद्रशेखर भांडे,प्रदीप डाहारे,सचिन चव्हाण, राजपाल बोरकुटे,रजत निंबार्ते, सिध्दांत आरीकर, प्रज्वल भुते, चेतन पडोळे, टिपु बावनकुळे,राजशेखर पालुपवार, जितेंद्र ढवळे, विनोद देशमुख, अरूण गायधने,चेतन देशमुख, स्वप्नील गिरडकर, निखील नेवारे, मुकेश बारसागडे, स्नेहल खापर्डे, हितेश मेंढे, शुभम सावरकर, सौरभ गिरडकर, ईश्वर हटवार, विजय बावनकर, खुशाल बावनकर, भगवान मेश्राम, कामेश पडोळे , भुषण तारेकर, मनोज सेलोकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page