Monday, April 20, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे प्रणित युवा चा महाराष्ट्रभिमान मेळावा संपन्न

बुधवार दिनांक ०६ मार्च २०२४ रोजी शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे प्रणित युवा चा महाराष्ट्रभिमान मेळावा संपन्न झाला।

  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शिवसेना-युवासेना सचिव श्री वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पुर्व विदर्भ पदाधिकारीसह युवासेना जिल्हा युवा अधिकारी यानी या मेळाव्यात उपस्थिती लावली… यावेळी शिवालय येथे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांच्याशी पुर्व विदर्भातील नागपुर, चंद्रपुर,भंडारा , गोदीया,गडचिरोली व वर्धा जिल्हातील युवासेना पदाधिकारी यांनी भेट घेऊन जील्हाच्या कार्याचा आढावा दिला.
संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page