Tuesday, August 25, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

भद्रावती येथिल विधानसभा आढावा सभेला क्षेत्रातील महिलांचा उत्फुर्त सहभाग*

*मुंबई महानगपालीका माजी महापौर किशोरीताई पेंडणेकर यांची प्रमुख उपस्थीती*

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे  दि. 19 सप्टे. 2024 ला श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे विधानसभा आढावा सभा संपन्न झाली. आढावा सभेला क्षेत्रातील पदाधिकारी यांच्यासह महीलानी उत्फुर्त सहभाग घेतला.

सभेला प्रमुख उपस्थीती मुंबई महानगर पालीका माजी महापौर किशोरीताई पेंडणेकर, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमाताई साबळे, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, महीला संपर्क संघटीका सोनालीताई म्हात्रे, पक्ष निरीक्षक शालीनीताई सावंत, निधीताई शिंदे, नागपूर जिल्हा संपर्क संघटीका मंदाकिनीताई भावे, युवासेना पुर्व विदर्भ सचिव निलेशजी बेलखेडे, चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, सौ नर्मदाताई बोरेकर चंद्रपुर  जिल्हा महीला सघंटीका यांच्यासह उपजिल्हा प्रमुख तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती भद्रावती  भास्कर ताजणे, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. अश्लेषा जीवतोडे-भोयर,रोहन कुटेमाटे युवासेना जिल्हा प्रमुख,भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, ज्ञानेश्वर डुकरे माजी नगराध्यक्ष सौ. मायाताई नारळे,कु. प्रतिभा माडंवकर चंद्रपुर जिल्हा युवती सेनाअधिकारी,अभिजीत कुडे विधानसभा प्रमुख युवासेना, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सौ. कल्पनाताई टोंगे , माजी नगरसेवक भद्रावती प्रशांत कारेकार, रवी भोगे भद्रावती  उपतालुका प्रमुख  , प्रशांत ढगे शाखा प्रमुख माजरी,  उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सामाजिक कार्यकर्त्या मातोश्री श्रीमती सुषमाताई शिंदे, भद्रावती तालुका संघटिका सौ. आशाताई ताजने, वरोरा तालुका संघटिका सौ. सरलाताई मालोकर, भद्रावती शहर सघंटीका सौ. मायाताई टेकाम, वरोरा शहर सघंटीका सौ. शुभांगी अहीरकर, भद्रावती शहर समन्वयक सौ. भावनाताई खोब्रागडे, श्रीमती वर्षाताई ठाकरे, सौ शिलाताई आगलावे,प्रा. प्रिती पोहाने, सौ.जयश्री ताई फाले तसेच चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.* तसेच विधानसभा क्षेत्रातील महीला व युवतीसेना पदाधिकारी तसेच महिला व शिवसेना शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page