नुकतीच महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाली , सदर उमेदवारीचे बल्लारपूर शहरात फटाके फोडून स्वागत करण्यात आले, उमेदवारी ची घोषणा होताच स्थानिक कार्यकर्ते मा .श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयजवळ एकत्रित झाले यावेळी भाजपा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष हरीश भैय्या शर्मा , भाजपा चे शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, वैशाली ताई जोशी,संजय मुप्पीडवार,गुलशन शर्मा, छगन जुलमे, देवेंद्र वाटकर, सतीश कनकम,किशोर मोहुर्ले, अरुण वाघमारे,घनश्याम बुरडकर,राजेश शाहा, स्वामी रायबरम, कंदकुरी अन्ना,राजु दासरवार ,ओमप्रकाश प्रसाद, अरुण मोगरे,सुरेंद्र खडका,कैलाश गुप्ता, प्रमोद रामिल्लावार,हरी लंका,शुभम बहुरीया,राजेश कैथवास, मनीष पोळशेट्टीवार, दिपक कांचर्लावार,प्रशांत दारला,संजय प्रसाद, गुड्डू साहु,रींकु गुप्ता, प्रतीक बारसागडे,साई अर्गेलवार व कार्यकर्ते उपस्थित होते, आजपर्यंत सुधीर भाऊंनी महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे परिसरात अभूतपूर्व असा विकास केला आहे, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून यापेक्षा मोठा विकास होईल अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.



