Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

समाजातील सर्व घटकांना चालना देणारा अर्थसंकल्‍प* –  *डॉ. मंगेश गुलवाडे*

*मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी*

यांच्‍या विकसीत भारताच्‍या संकल्‍पनेतुन महाराष्‍ट्राच्‍या संकल्‍पपूर्तिचा अर्थसंकल्‍प आज महायुती सरकारने विधान मंडळात सादर केला. आपल्‍या शेतकरी बांधवासोबतच समाजातील सर्व घटक – महिला, युवती, युवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विधवा, दिव्‍यांग, ज्‍येष्‍ठ नागरिक, नोकरदार व उद्योजक या सर्वांना चालना देणारा स्‍वप्‍नपूर्तीचा अर्थसंकल्‍प आहे. आज सादर झालेल्‍या अर्थसंकल्‍पातील

*‘मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहिण’*

अंतर्गत महाराष्‍ट्राचतील अडिच कोटी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्‍यांच्‍या खात्‍यात जमा होणारी योजना व  माता भगिनी यांना वर्षात ३ सिलेंडर योजना या महत्‍वपूर्ण घोषणेसह सर्व निर्णयासाठी मी महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन करतो.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page