Monday, April 20, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

कल्पना चंद्रभान सोनकुसरे, ही लापता चिमुकली मिळाली आहे, तरी त्वरित संपर्क करावा

सदर मुलगी ही नवजीवन एक्स्प्रेस मध्ये RPF स्टाफ नंदुरबार यांना पेट्रोलिंग दरम्यान विनापालक मिळून आली असून सदर मुलगी ही चंद्रपूर जिल्हयातील असून सध्या ती RPF थाना, नंदुरबार येथे आहे. सदर मुलगी सविस्तरपणे आपलं नावं, गावं, पत्ता . कल्पना चंद्रभान सोनकुसरे चंद्रपूर. असे सांगत आहे.

सदर मुलीबाबत काही गुन्हा किंवा मिसींग दाखल असल्यास या 7028893369 या क्रमांकावर संपर्क साधावा असा मॅसेज प्राप्त आहे.

अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून देण्यात आली आहे

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page