बुधवार दिनांक ०६ मार्च २०२४ रोजी शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे प्रणित युवा चा महाराष्ट्रभिमान मेळावा संपन्न झाला।
- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शिवसेना-युवासेना सचिव श्री वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पुर्व विदर्भ पदाधिकारीसह युवासेना जिल्हा युवा अधिकारी यानी या मेळाव्यात उपस्थिती लावली… यावेळी शिवालय येथे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांच्याशी पुर्व विदर्भातील नागपुर, चंद्रपुर,भंडारा , गोदीया,गडचिरोली व वर्धा जिल्हातील युवासेना पदाधिकारी यांनी भेट घेऊन जील्हाच्या कार्याचा आढावा दिला.



