Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

स्टॉक नसताना कुलथा रेती घाटाला परवानगीकशी

तालुक्यातील रेती ही सर्व दूरपर्यंत प्रसिद्ध आहे. अधिकारी. सन 23 24 या वर्षात येथील कुलथा घाटाचा लिलाव झाला होता. तो लिलाव. त्यात जेवढी रेती होती तेवढी लिलाव धारकाकडून विक्री करण्यात आली होती. परंतु त्यात टीपी लिलावधारकाकडून शिल्लक ठेवण्यात आल्या होत्या. त्या आधारावर रेती घाट लिलावाची मुदत संपल्यानंतरही. पुनश्च मुदतवाढ यांना प्रशासनाकडून देण्यात आली. आज घडीला तेथील रेती पूर्णतः स्टॉकवरची संपली आणि मुदतवाढही संपली. त्यामुळे येथील रेती घाटावरचा अधिकार कंत्राट दाराकडून संपला. https://youtu.be/hc4e-CTDef0?si=iLmTPfGKixgLjO-g

.मुळात रेतीघाट हा मागील सहा महिन्या पहिलेच बंद झाला होता कारण . नदीपात्रातून रेती उत्खनन करून ज्या जागेवर स्टॉक करण्यात आला होता तो स्टाक केव्हाचाच संपला. या सर्व प्रक्रिया दरम्यान रेतीघाट मालकाकडून रिती स्टॉक वरची संपल्यानंतर अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन वारंवार नदीपात्राला खोदून स्टॉक उभारणी सुरू ठेवली होती.

ती सुद्धा रेती मागील दोन महिन्या आधी संपली आज घडीला नदी पात्राच्या परिसरात एक ट्रॅक्टर सुद्धा रेती उपलब्ध नाही. पंचनामा केला असता अधिकाऱ्यांना निष्पन्न होईल. किंवा पंचनामा केला असेल तर निष्पन्न का झाली नाही. हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुल तालुका व काही तालुक्यात अशा नदीपात्राची पंचनामा केल्यानंतर परवानगी नाकारले आहे तर मग गोंडपिपरी तालुक्यात ही परवानगी मिळाली कशी या निमित्ताने प्रश्न उपस्थित झालेला आहे संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाने आज घडीला नदीपत्राच्या बाजूला तपासणी केली असल्यास तिथे कुठेही रेती उपलब्ध नाही. त्यामुळे आता जी परवानगी रेतीघाट धारकांना मिळाली आहे ते रेती उपलब्ध करणार कशी. त्यामुळे या सर्व प्रक्रियेचा अभ्यास करून प्रशासनाचे होणारी लूट व प-र्यावरणाला होणारी हानी तातडीने थांबवावी .

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page