आज आष्टी तालुका ची महत्वाच्या पदाधिकारी यांची बैठक blo बूथ प्रमुख तसेच 2 /3/24 रोजी आष्टी शहर प्रमुख विनायक हेडाऊ यांच्या घरी जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीच्या दरम्यान येणाऱ्या निवडणुकी संदर्भात रणनीती काही नवीन पदाधिकारी नियुक्ती संदर्भात ठरावं घेण्यात आले यावेळी आर्वी विधानसभा उपजिल्हा प्रमुख नितीन सहारे, आर्वी विधानसभा संघटक नानक सिंग बावरी,तालुका प्रमुख चंद्रशेखर नेहारे , विभाग प्रमुख सुरेश तरके साहूर, कैलास भुसकडे लहान आर्वी,सुरेश खावशी,सुरेश डबाले, अनिल गुरव, अशोक डबाले, ड्रा अनिल बरबत, अमर चव्हाण,संजू खरबडे, अक्षय सिंग बावरी यांच्या सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते



