Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

राजीव गांधी मार्केट यार्ड येथे कापूस खरेदी झाली सुरू

वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासुन राजीव गांधी मार्केट यार्ड येते कापुस खरेदी करण्यास सुरवात झाली असुन या कापुस खरेदीचे उदघाटन शिवसेना(उध्दव बाळासवाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा तालुका प्रमुख कृषि बाजार समिती वरोरा चे बांधकाम सभापती मा श्री दत्ता भाऊ बोरेकर यांचे हस्ते करण्यात झाले असून शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला व आज कापसाला 7401 भाव मिळाला.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page