Tuesday, August 25, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

हळदी कुंकु, वाण वाटप व स्नेहमिलन सोहळा दि. 27/01/2024 ला दुपारी १२ वाजता चोरा ता. भद्रावती येथे संपन्न

शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या सूचनेनुसार, शिवसेना नेते तथा पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शन तसेच प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा महीला संपर्क प्रमुख सौ. सुषमाताई साबळे तथा जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या पुढाकाराने, वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृ.उ.बा.स.सभापती भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात, युवती सेनेच्या प्रतिभा मांडवकर यांच्या सहभागाने आज दिनांक 27/01/2024 ला मौजा चोरा येथे हळदी कुंकू, वाण वाटप व स्नेह मिलन सोहळयाचे अध्यक्ष पं.स. माजी सभापती श्रीमती इंदुताई नन्नावरे, उद्घाटक चोरा सरपंच संगीताताई खिरटकर, प्रमुख मार्गदर्शक शिवसेना भद्रावती तालुकाप्रमुख नंदू पढाल, भद्रावती कृ.उ.बा.स. उप-सभापती सौ. अश्लेषा जिवतोडे भोयर, तालुका युवा अधिकारी राहुल मालेकर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र ट्रस्ट चंद्रपूरच्या कोषाध्यक्ष श्रीमती सुषमाताई शिंदे, तालुका पदाधिकारी शिलाताई आगलावे, चंदनखेडा-मुधोली उपविभाग प्रमुख तथा ग्रा.प.चोरा उपसरपंच विलास जिवतोडे, पं.स. माजी सभापती परशुराम जांभुळे, पोलीस पाटील सागर सागुलै, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कमेटी अध्यक्ष भाउरावजी शेरकी, ग्रा.प. माजी सदस्य श्री गुंडयाजी चौधरी, वसंतराव भरडे, महादेव पोहनकर, सईबाई गायकवाड, ज्योतीताई बांदूरकर, कुसुमताई दडमल, शिल्पाताई शेरकुरे, वर्षाताई शेंडे, नर्मताताई चौधरी, शालुताई नन्नावरे, शिवसेना महिला आघाडी तसेच युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिक तथा असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page