Friday, October 9, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

भारतीय जनता पार्टी चा व गद्दारांचा भांडाफोड “ होवु द्या चर्चा” जनसवाद माध्यमातुन; शिवसेना

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाने,पुर्व विदर्भ सर्पक प्रमुख नेते आमदार भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनात व विधानसभाप्रमुख रविद्रं शिदे यांचे नेतृत्वात सतत घरोघरी जावुन भारतीय जनता पार्टी चा व गद्दारांचा भांडाफोड “ होवु द्या चर्चा” जनसवाद माध्यमातुन वरोरा तालुक्यातील मौजा जामखुला येथे करण्यात आला याप्रसंगी वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर,वरोरा उपशहरप्रमुख,अमोल पोगंडे, विशाल बोरेकर, अभिमान सकाटे,अक्षय वैद्य , गजानन येरेकार, बाबा पुसदेकर , भारत येरेकार,विशाल येरेकार, विलास पावडे,मारुती शिरसागर चंद्रकला देठे गणेश सालेकार प्रफुल शिरसागर शांताराम धोटे बंडू फूलझेले पदमाकर येरेकार प्रवीण वावरे रामदास ठाकरे कानूपात्रा सालेकार छबूबाई येरेकार नितिन धोटे नानाजी सालेकार समीर उमाटे आणि गावकरी मडळी उपस्थित असुन जनतेचा सुध्दा चागला प्रतिसाद आहे. यावेळी स्थानिक समस्या जाणून त्याचे निराकरण सुध्दा तात्काळ करण्यात येत आहे. व आरोग्य विषयक समस्याचे निराकारण मदत करण्यात येत आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page