Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

BIT कॉलेजमध्ये सिग्मा इंजिनीरिंग सोलुशन पुणेचा रोजगारसाठी आगमन

बल्लारपूर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ,बल्लारपूर येथे दिनांक ७ ऐप्रिल २०२५ रोजी “सिग्मा इंजिनीरिंग सोलुशन पुणे ” या कंपनीने पॉलीटेकनिक विभागातील विद्यार्थ्यांची नोकरीसाठी मुलाखत घेऊन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकोम्मुनिकेशन्स व मेकॅनिकल अभियांत्रिकी अश्या तीनही शाखेतून एकूण ३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात इलेक्ट्रिकल विभाग मधील हिमांशू चेडे, पवित्र सिंग, स्वयंम वाघाडे, प्रणय वैरागडे, रोहित खामनकर, अमोल जेंघंटे, गौरव कष्टी, सुहानी बीजे,स्नेहा बसेशंकर,प्रतीक भूपेल्ली,हर्षुल रामटेके,साक्षी माणुसमरे,गौरव सोयम,फ़ैझान मिर्झा,आशिष भलमे, तेजस बावणे, मेकॅनिकल विभाग मधून धीरज पोतराज,भुपेंद्र जाधव,अयान शेख,पियुष शेंद्रे, समीर बुरांडे, दीपक वर्मा,कमलेश तुरकर, विवेक तुरकर, साहिर गल्लीपेल्ली,मनीष चौधरी,अनामिका पेटकर, इलेक्ट्रॉनिक्स & टेलेकॉम्म्युनिकेशन्स विभाग मधून पियुष व्यवहारे, रिया पारशिवे, रिया जंगडे, समीक्षा काकडे, धीरज मंडल, सरगम सागवरे, रोशनी निषाद, कल्याणी भडके, प्रत्युश्या भूपेल्ली, संजीवनी मोटघरे,करण कैथवास, यश मिलमीले यांची निवड झाली. मुलखातिला कंपनीचे सिनियर प्लॅन्ट एचआर श्री. संतोष तेमगिरे आणि श्री. तुषार भलसिंगउपस्थित होते, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट व निवड प्रक्रियेसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट हेड ज्योती मोराई, सहाय्यक श्वेता गुंडेट्टी ह्यांच्या विशेष प्रयत्नामुळे विध्यर्थ्याना हे यश लाभले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कॉलेजचे संस्थापक मा. एडवोकेट बाबासाहेब वासाडे, कार्याध्यक्ष संजय वासाडे, डायरेक्टर डॉ. राजनीकांत मिश्रा, पॉलीटेकनिक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. श्रीकांत गोजे व श्री हरिदास गंडाटे , श्री. बलवीर चांद, शिवानी रासेकर तसेच संबंधित सर्व विभागातील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page