शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, पुर्व विदर्भ संर्पक प्रमुख नेते आमदार भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व प्रवक्ता, प्रा. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार,महिला जिल्हा प्रमुख नर्मदा ताई बोरेकर , युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे, यांचे नेतृत्वात वरोरा तालुका प्रमुख महिला सरला मालोकर, वरोरा विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे,चिमुर विधानसभा स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते..



