*गडचिरोली जिल्ह्यातील अतिमागासलेला-अविकसित व नक्क्षलग्रस्त ऐटापल्ली तालुक्यातील मौजा-कोन्देंवाही ,गुर्जा ,पैयमा,या गावातील आदीवासी शेतकरयाचे वन-हक्काचे प्रकरण वन समिती मार्फत तहसिल कार्यालय येथा सादर करुनही या शेतकरयाणा शेताचे पट्टे मिळाले नाही- . — सविस्तर माहीती या प्रमाने आहे की,केंन्द्र शासणाच्या अनुसुचित जमाती व ईतर पारपारिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम ,२००६नुसार मौजा-कोन्देंवाही-पैयमा-गुर्जा या गावातील आदीवासी शेतकरयानी मौजा-ऐटापल्ली येथिल तहसिल कार्यालय ये वन समिती मार्फत आपले प्रकरण २०वर्षापुर्वी सादर कलेले होते,यांची वारवार तहसिल कार्यालय येथे जावुन आम्ही सम्पुर्ण आदीवासी शेतकरी आमचे प्रकरणाबाबत तेथिल सबंधीत आधिकारयाशी विचारपुस करीत होतो,वांरवांर जावुनसुध्दा आमच्या प्रकरणाबाबत आम्हाला माहीती देत नव्हते,तेव्हा गडचिरोली जिल्हाचे उपाध्यक्ष मुश्ताक हकीम यांना घेवुन आम्ही तहसिल कार्यालय येथे गेलो,तेव्हा आम्हाला माहीत झाले की आमच्या प्रकरणात वन आतिक्रमण पुरावा नाही आहे,तरी आम्ही वन विभागाचा पेरमिल्ली येथिल वन-परिक्षेञ अधिकारी यांना आमचे पुरावे मिळण्याकरिता अर्ज केले असता त्यानी आम्हाला लिहुन दिले की आपले पुरावे १५-२०पुर्वी आमचे रेंज कार्यालय अतिरेक्यानी जाळुन टाकले,त्यात सम्पुर्ण कागदपत्रे जळुन खाक झालेली आहे,नतंर आम्ही वन विभाग- आलापल्ली येथिल मा.उपवनसरक्षक सा.मिना यांना भेटुन सम्पुर्ण हकिकत सागितली व त्यांना निवेदन दिले,तरी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले व सहकार्य करु असे सांगितले- या शिष्डंळात कोन्देवाही -पैयमा-गुर्जा-आदीवासी शेतकरी – मुश्ताक हकीम ,उपाध्यक्ष कांँग्रेस गडचिरोली ,शंकर दल्लु आञाम,मनोज रामु मडावी,शामराव चैतु मडावी,पेंटा मल्ला तलांडी ,शिवाजी बुकलु पुगांटी ,बंडु जोगा मडावी,सजंय दल्लुआञाम,कमली चैतु शिडाम,सतोंष बाजु तलांडी,चिन्ना दस्सा आञाम,गणेश मुरु पुगांटी ,ईत्यादी आदीवासी शेतकरी उपस्थीत होता* !




