Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

भद्रावती शहर गणनराय दर्शन

 आज भद्रावती शहरात वाल्मीक गणेश मंडळ वाल्मीक चौक भद्रावती तर्फे कार्यकारणीने मला निमंत्रीत करुन गणरायाच्या आरतीचा मान दिला व माझा मंडळांचे पदअधिकारी अरुणजी लोहकरे, भारत नागपुरे,रुपेश माढरे,विनोद नागपुरे, सुधाकर माढरे तसेच वरद विनायक मित्र गणेश मंडळ भद्रावती ॲाटो असोशिएशन भद्रावती तर्फे गणरायाच्या आरतीचा मान दिला मडंळाचे पदअधिकारी प्रकाश मेन्डे, गणेश गजलेवार, विजय तिडके,सनमोहन भाई, चेट्टी अण्णा, विजय गाडगे व मंडळांची कार्यकारणी यांनी सुध्दा बापाचे आशिर्वाद घेण्यास निमंत्रीत केले,

   याप्रसंगी माझ्या सोबत स्व श्रीनिवासराव शिदे मेमोरिबल रविद्र शिदे चॅारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष धनराज पाटील आस्वले,भद्रावती तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक नदुभाऊ पढाल, प्रशातभाऊ कारेकर माजी नगरसेवक तथा संचालक भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्था भद्रावती,अरुण भाऊ घुगुल भद्रावती उपशहर प्रमुख,सजंय भाऊ उमरे संचालक भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्था भद्रावती, विभागप्रमुख अशोक निखाडे व शहर पदअधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.बाप्पाच्या चरणी सर्वत्र सुख,शांती नादु दे प्रार्थना केली.मी व माझे सहकारी सर्व गणेश मंडळाचा मी आभारी आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page