Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांची जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट…*

 

*यावेळी राज्य महिला आघाडीच्या उपनेत्या सौ. विशाखाताई राऊत, चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सौ. सुषमाताई साबळे, संपर्क संघटिका सौ. सोनालीताई म्हात्रे, पक्ष निरीक्षक सौ. शालिनीताई सावंत आणि सौ. निधीताई शिंदे, नागपूर जिल्हा संपर्क संघटिका सौ. मंदाकिनीताई भावे आदी उपस्थित होत्या.*

 

*सोबतच सामाजिक कार्यकर्त्या मातोश्री श्रीमती सुषमाताई शिंदे, महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा संघटिका सौ. नर्मदाताई बोरेकर, उप-जिल्हा संघटीका सौ. मायाताई नारळे, भद्रावती तालुका संघटिका सौ. आशाताई ताजने, वरोरा तालुका संघटिका सौ. सरलाताई मालोकर, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. अश्लेषा जीवतोडे-भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सौ. कल्पनाताई टोंगे, भद्रावती शहर सघंटीका सौ. मायाताई टेकाम, वरोरा शहर सघंटीका सौ. शुभांगी अहीरकर, भद्रावती शहर समन्वयक सौ. भावनाताई खोब्रागडे, श्रीमती वर्षाताई ठाकरे व प्रा. प्रिती पोहाने तसेच चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.*

 

*यासह वरोरा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिवसैनिक श्री. खेमराजभाऊ कुरेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले, भद्रावती तालुका प्रमुख श्री. नंदु पढाल, भद्रावती शहर प्रमुख श्री. घनशाम आस्वले, आदी उपस्थित होते.*

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page