Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

शिवसेना उद्धव गुट द्वारा पक्षपाती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, पुर्व विदर्भ संर्पक प्रमुख नेते आमदार भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व प्रवक्ता, प्रा. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार,महिला जिल्हा प्रमुख नर्मदा ताई बोरेकर , युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे, यांचे नेतृत्वात वरोरा तालुका प्रमुख महिला सरला मालोकर, वरोरा विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे,चिमुर विधानसभा स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते..

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page