Sunday, April 19, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र शिवसेना पक्षात पक्षप्रमुख

माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख,माजी मंत्री आमदार आदित्य उध्दव ठाकरे साहेब यांचे कार्याला प्रेरीत होवुन पुर्व विदर्भ सर्पकप्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब,युवासेना सचिव वरुनजी सरदेसाई साहेब,पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, पुर्व विदर्भ सघंटक सुरेशजी साखरे साहेब,चंद्रपुर जिल्हा सर्पकप्रमुख प्रशात कदम, वरोरा विधानसभा सर्पक प्रमुख रितेश रहाटे यांचे मार्गदर्शनात चंद्रपुर जिल्हा प्रमुख रविद्र शिदे यांचे नेतृत्वात तालुका प्रमुख नरेद्र पढाल, वरोरा-भद्रावती विधानसभा सघंटक तथा सरपच नदोरी ग्रामपचायत मगेश भोयर, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले,भद्रावती उपतालुकाप्रमुख नदोरी – कोकेवाडा जिल्हा परिषद तथा सचालक भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समिती गजानन उताने, भद्रावती तालुका युवासेना प्रमुख राहुल मालेकर,नदोरी -कोकेवाडा जिल्हा परिषद विभागप्रमुख हरिभाऊ रोडे कोकेवाडा पंचायत समिती तथा सचालक भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समिती शरद

जाभुळकर,पंचायत समिती कोकेवाडा उपविभागप्रमुख युवराज निबुध्दे,चदंनखेडा -आष्टा पंचायत समिती विभागप्रमुख विठ्ठल हनुमंनते यांचे उपस्थितीत नगर परिषद भद्रावती क्षेत्रातील राष्ट्रवादी कॅाग्रेस (अजित पवार गट) जिल्हा सहसचिव प्रज्वल बबन पेटकर, नदोरी – कोकेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील कोकेवाडा या गावातील *= मु.पो.कोकेवाडा ( तु. ) =*

*= नंदोरी – कोकेवाडा जि.प. क्षेत्र =*

*विनोद उध्दव भरडे सदस्य आष्टा सेवा सहकारी संस्था, सचिन बापूरावजी चौधरी,रमेश मारोती खिरटकर, श्रावण नामदेव सावसाकडे, प्रशांत सदाशिव भरडे, प्रदिप तुकाराम दाते, भानुदास श्रावण मडावी, माधव संबाजी श्रीरामे, वामन भगवान ठावरी, उद्धव सदाशिव दडमल, प्रभाकर रामकृष्ण किटे यांनी पक्ष प्रवेश केला असुन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात स्वागत करण्यात आले.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page