Sunday, June 7, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

दिनांक ४ सप्टेंबर हॉटेल OYO शांती लॉज १८ वर्षा खाली मुलीला प्रवेश कसा ???

असा प्रश्न बल्लारपूर मनसे तर्फे विचारण्यात आला. पडीत मुलगी या मुलीला २ सप्टेंबर तिथे शिवम दुपारे व्यक्ती ने तिला तिथे दिसाभूल करून नेऊन अत्याचार करण्यात आले. व तिला या गोष्टी आई येत पर्यंत वाट पाहत होती व ३ तारिख पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याकरिता गेली असती. बल्लारपूर पोलिसांनी तिच येईकून गुन्हा नोंद केला. परंतु योग्य वेळी मेडिकल झाली नाही.  त्यामुळे तीने राहते घरी दुपारी १२.३० दरमान्य गळफास घेऊन आत्महत्या केली.

हॉटेल OYO शांती लॉज यांनी पैसे कमावण्याचा नादात. कायद्याचे नियम मोडून जे कार्य केले. त्यासाठी हॉटेल OYO शांती लॉज यावर बंदी आणावी व हॉटेल मालक व हॉटेल मॅनेजर यांचा वर गुन्हा नोंद व्हावी. या करिता.  *बल्लारपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हॉटेलचा परवाना रद्द करावा. हॉटेल चालू दिसल्यास हॉटेल तोडफोड झाल्यास जवाबदारी शासन प्रशासनाची राहील. असा इशारा मनसे व संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते यांनी दिला.*

उपस्थित उमेश कुंडले शहराध्यक्ष  मनसे साहिल घिवे शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड अरुणा तोडसाम महिला आघाडी शहराध्यक्ष मनसे रोहित चुटे वैशाली कुळसंगे मोहन राजभर प्रशांत बाणकर  विजेंद्र परमार योगराज चौधरी गौरव जोशी संदीप सिडाम गणेश मसराम संकेत चौधरी बबिरदिनांक ४ सप्टेंबर
हॉटेल OYO शांती लॉज १८ वर्षा खाली मुलीला प्रवेश कसा ???
असा प्रश्न बल्लारपूर मनसे तर्फे विचारण्यात आला. पडीत मुलगी या मुलीला २ सप्टेंबर तिथे शिवम दुपारे व्यक्ती ने तिला तिथे दिसाभूल करून नेऊन अत्याचार करण्यात आले. व तिला या गोष्टी आई येत पर्यंत वाट पाहत होती व ३ तारिख पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याकरिता गेली असती. बल्लारपूर पोलिसांनी तिच येईकून गुन्हा नोंद केला. परंतु योग्य वेळी मेडिकल झाली नाही. त्यामुळे तीने राहते घरी दुपारी १२.३० दरमान्य गळफास घेऊन आत्महत्या केली.
हॉटेल OYO शांती लॉज यांनी पैसे कमावण्याचा नादात. कायद्याचे नियम मोडून जे कार्य केले. त्यासाठी हॉटेल OYO शांती लॉज यावर बंदी आणावी व हॉटेल मालक व हॉटेल मॅनेजर यांचा वर गुन्हा नोंद व्हावी. या करिता. *बल्लारपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हॉटेलचा परवाना रद्द करावा. हॉटेल चालू दिसल्यास हॉटेल तोडफोड झाल्यास जवाबदारी शासन प्रशासनाची राहील. असा इशारा मनसे व संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते यांनी दिला.*
उपस्थित उमेश कुंडले शहराध्यक्ष मनसे साहिल घिवे शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड अरुणा तोडसाम महिला आघाडी शहराध्यक्ष मनसे रोहित चुटे वैशाली कुळसंगे मोहन राजभर प्रशांत बाणकर विजेंद्र परमार योगराज चौधरी गौरव जोशी संदीप सिडाम गणेश मसराम संकेत चौधरी बबिर

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page