Monday, April 20, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

शहीदवीर बाबुराव शेडमाके यांना जयंतीनिमित्त आदरांजली

चंद्रपूर: शहीदवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त दि. १२ मार्च, २०२४ रोजी भाजपा व आदिवासी संघटनाव्दारे चंद्रपूर जिल्हा कारागृहातील शहीदस्मृती स्थळावर शहीदवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करुन आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी भाजपा नेते खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, युवा नेते रघुवीर अहीर, राजु घरोटे, गणेश गेडाम, विनोद शेरकी, कमलेश आत्राम, राजेंद्र कागदेलवार, रवि चहारे, विठ्ठल कुंभरे, शंकर मरसकोल्हे, अनिल सिडाम, ज्योती गेडाम, कु. स्नेहल कन्नाके, मायाताई उईके, आत्राम ताई, वंदनाताई संतोषवार, प्रफुल मडावी, प्रकाश कुमरे, राम हरणे, गंगाधर कुंटावार, चेतन शर्मा यांनी जयंतीदिनाप्रित्यर्थ बाबुरावजींना आदरांजली वाहिली.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page